माणगाव सरपंचपदाच्या भाजपच्या उमेदवार सौ. दुर्वा दिपक काणेकर यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने दिला जाहीर पाठींबा

कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद नार्वेकर यांची घोषणा
Edited by: भरत केसरकर
Published on: December 07, 2022 12:51 PM
views 823  views

कुडाळ : माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे भाजपचे उमेदवार सौ. दुर्वा दिपक काणेकर यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने दिला जाहीर पाठींबा // मात्र १५ पैकी ९ जागावर उमेदवार उभे करत लढवणार निवडणूका-प्रसाद नार्वेकर // भाजप सोबत सरपंच पदासाठी आमची युती- प्रसाद नार्वेकर // मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ९ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती // आमचे ९ पैकी जे उमेदवार निवडून येतील ते देतील भाजपला पाठींबा- प्रसाद नार्वेकर // शिवसेनेला फायदा होवू नये म्हणून काळजावर दगड ठेवून घेतलाय निर्णय- प्रसाद नार्वेकर //उद्धव ठाकरे गटाला पराभूत करण्यासाठी आम्ही घेतोय हा निर्णय- प्रसाद नार्वेकर // उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला माणगावात धूळ चारणारच- प्रसाद नार्वेकर // भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ.दुर्वा दिपक काणेकर ह्या सुशिक्षित उमेदवार-प्रसाद नार्वेकर // सौ.दुर्वा दिपक काणेकर ह्या तीन हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी होतील विजयी- प्रसाद नार्वेकर // आमचे कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचारात आजपासून उतरतील-प्रसाद नार्वेकर // आमची ताकद ह्या निवडणूकीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला देवू दाखवून- प्रसाद नार्वेकर // माणगाव च्या विकासासाठी आमचा पक्ष भाजपसोबत जात असून विकासासाठी कटिबद्ध- प्रसाद नार्वेकर // बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ तालुका युवक अध्यक्ष प्रसाद नार्वेकर यांनी माणगावात पत्रकार परिषद घेत केली घोषणा // यावेळी जेष्ठ नेते दत्ताराम नाईक,आनंद केरकर,प्रभाग तीन चे उमेदवार सुमित आडेलकर,दर्शन इब्रामपूरकर,अमित कोरगावकर,गणेश पालव,निलेश धुरी,सागर काणेकर होते उपस्थित //