
सावंतवाडी : दिनांक ५ व ६ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल आराध्य झाराप, कुडाळ येथे संपन्न होत आहे. या सभेमध्ये काजू उद्योगाला उपयुक्त असणाऱ्या २५ पेक्षा जास्त मशीनरीचे सादरीकरण होणार आहे. गोवा, कर्नाटक राज्यातील काजू असोसिएशन अध्यक्ष यांचे विचार तसेच काजू फळपीक विकासाची विस्तृत माहिती मिळण्यासाठी जास्तीत जास्त काजू उद्योजकांनी या सभेला उपस्थित राहावे.
बुकिंगसाठी संपर्क -
श्री. बिपिन वरसकर, मोबा. ९४०४४४७४९०
श्री. कुणाल मठकर मोबा. ९९६०३१६८४८