जलजीवन योजनेत जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार : निलेश राणे

कॉन्ट्रॅक्टरने करताहेत बोगस कामे | जिल्हा नियोजन सभा
Edited by:
Published on: April 11, 2025 16:36 PM
views 455  views

सिंधुदुर्ग : जलजीवनच्या कामाचा जिल्ह्यात पूर्णपणे बोजवारा // आमदार निलेश राणे यांची स्पष्टोक्ती // जलजीवन योजनेत जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार // एकेका गावात दोन दोन कोटीची काम झाली आहेत // पण एकही काम धड नाहीय // कॉन्ट्रॅक्टरने बोगस काम केली आहेत // ग्रामस्थ सांगातातंय की खड्डा इथे खोदा पण तो खोदला जातोय दोन किमी लांब // कॉन्ट्रॅक्टर मुजोर झाले आहेत // आता गावागावांत परिस्थिती काय आहे त्याची माहिती घ्या // एक आढावा बैठक घ्या // निलेश राणे यांची मागणी //