आरोंदा उपसरपंचपदी गोविंद केरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2024 14:13 PM
views 47  views

सावंतवाडी : आरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच पदी गोविंद मधुकर उर्फ आबा केरकर तर तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांची निवड झाली. याबद्दल ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ , देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन नाईक यांनी अभिनंदन केले.

आरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद मधुकर केरकर तर तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांची निवड झाली आहे. ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सिध्देश नाईक ,विद्याधर नाईक,संजय रेडकर,उमेश मातोंडकर,शिल्पा नाईक,स्मिताली नाईक,सुभद़ा नाईक,निवृत्ती नाईक आदी उपस्थित होते.