वायंगणी सरपंचपदी उबाठा शिवसेनेचे दुतोंडकर विराजमान

Edited by: दिपेश परब
Published on: November 24, 2023 20:44 PM
views 179  views

वेंगुर्ला : तालुक्यातील वायंगणी सरपंचपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अवी दुतोंडकर यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी  विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले.

यावेळी  संपर्कप्रमुख भालचंद्र चिपकर , तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, शहरप्रमुख अजित राऊळ,  युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, हिमांशू परब, उपविभाग प्रमुख दाभोलकर आदी उपस्थित होते.