दडपशाहीला नेस्तनाभूत करायचे : शिल्पा खोत

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 24, 2024 06:01 AM
views 233  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // शिल्पा यतीन खोत यांचं भाषण // राजकोट किल्ल्यावर घिसाडघाईने केली शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी // घराणेशाही संपवायची आहे // दडपशाहीला नेस्तनाभूत करायचे आहे // वैभव नाईक यांना पालकमंत्री करायचे आहे // शिल्पा खोत //