
कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार थोड्याच वेळात पक्षप्रवेश // सभास्थळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचे आगमन // ढोल ताशांच्या गजरात, टाळ्यांच्या कडकडाट राणे बंधुचे झाले आगमन //