तुमच्या ऋणातच राहीन !

वाढदिनाच्या व्यासपीठावरून काय म्हणाले संजू परब ?
Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 12:42 PM
views 137  views

सावंतवाडी : दरवर्षी मिळतं कार्यकर्त्यांचं प्रेम // १४ वर्ष निलेश राणे वाढदिनी देतात प्रत्यक्ष शुभेच्छा // हे प्रेम असच राहुदेत // माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मानले आभार // तुमच्या ऋणातच राहीन // संजू परब यांनी मानले आभार //