विधानसभेत संजू परब यांच्या माध्यमातून परिवर्तन घडेल : मनिष दळवी

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 12:22 PM
views 288  views

सावंतवाडी : संजू परब वाढदिवस // ग्रामीण भागातून येत शहरात नेतृत्व करणं नाही सोपं // संजू परब यांनी करुन दाखवलं ते सिद्ध // नगराध्यक्षपदाची राबविली यशस्वी कारकीर्द // नेतृत्व कसं असावं हे त्यांनी दिलं दाखवून // विधानसभेत हे नेतृत्व जावं अशी माझी इच्छा// सावंतवाडीत परिवर्तनाची गरज // शहरानंतर विधानसभेत संजूच्या माध्यमातून घडेल परिवर्तन // जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिल्या शुभेच्छा // यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब आदी उपस्थित //