भुईबावडा घाटातून येत्या दोन दिवसांत वाहतूक सुरू होणार

सा .बा.विभागीय अधिकारी विनायक जोशी यांची माहिती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 30, 2024 05:54 AM
views 226  views

वैभववाडी : घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या झालेल्या नुकसानीनंतर घाट वाहतुकीसाठी दोन दिवसांनंतर सुरू होणार // घाटात अतीवृष्टीमुळे दोन ठिकाणी रस्ता गेला होता वाहून // एका ठिकाणी रस्त्याला पडले होते भगदाड //अनेक ठिकाणी साईडपट्या होत्या  खचलेल्या // दरडीमुळे गटार बुजलेली // सर्व कामे होती युद्ध पातळीवर सुरू // बहुतांश कामे झाली पुर्ण // आता अवजड वाहतूकीसाठी मार्गाची चाचणी घेऊन घाट वाहतुकीसाठी केला जाणार खुला // विभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी दिली माहिती //