या तपासणीवर येणारा माधवबाग खर्च ( ❌1500❌) फक्त 699 रू. मध्ये

Edited by: प्रतिनिधी
Published on: May 21, 2023 17:07 PM
views 131  views

सिंधुदुर्ग : अतिरक्तदाबाचा त्रास असेल तर कमी लेखू नका, अतिरक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी 'ABPM' या तपासणीस येणारा 1500 रू खर्च माधवबागच्या वतीने फक्त 699 रूपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 23 मे ते 28 मे या दरम्यान सकाळी 10 ते 11.30 या वेळेत माधवबागच्या कणकवली, कुडाळ व सावंतवाडी येथील कार्यालयात ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही तपासणी केल्यानंतर २४ तासाच्या ब्लड प्रेशरची सरासरी कळते, मानसिक ताण असल्याने ब्लड प्रेशर होण्याची शक्यता कळते, ब्लड प्रेशरचा त्रास सुरु असूनही निदान न झालेली अवस्था कळते, ब्लड प्रेशरच्या त्रासाने इतर अवयवांवर परिणाम होण्याची स्थिती कळते व हार्टअॅटॅक किंवा पॅरालीसीस होण्याची शक्यता कळते. तर एका दिवशी एकाच पेशंटची तपासणी केली जाणार आहे. यासाठी दि. २३ मे ते २८ मे च्या पुढील बुकिंग स्वीकारले जातील.

अत्याधुनिक ए.बी.पी.एम मशीनने २४ तास बी. पी. तपासून अचूक निदान करण्यासाठी माधवबाग च्या मोहिमेत सामील व्हा. नाव नोंदणी आवश्यक असल्यानं कणकवली 9373183888,कुडाळ9011328581,सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधा असे आवाहन माधवबागच्यावतीन करण्यात आले आहे.