सर्वात मोठी ब्रेकींग | अंधेरी पोटनिवडणुकीतुन भाजपची माघार | ऋतुजा लटके बिनविरोध

अंधेरीचा विकास हेच माझं लक्ष्य | लटके यांची ग्वाही
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 17, 2022 12:51 PM
views 379  views

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतुन भाजपची माघार | चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं जाहिर | लटके यांनी शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईक यांच्याबरोबरच भाजपचं मानलं आभार | अंधेरीचा विकास हेच माझं लक्ष्य | लटके यांची ग्वाही |