वाळके यांच्या घराची भिंत पडून नुकसान ; दीपक केसरकर मित्रमंडळाकडून मदतीचा हात

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 17:09 PM
views 613  views

सावंतवाडी : बांदा उभाबजार येथील सुदन भास्कर वाळके यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले.  दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीच्या वतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, बांदा शिवसेना विभाग प्रमुख राजेश विर्नोडकर,पांडुरंग नाटेकर,भैया गोवेकर,संदेश पावसकर,नंदू शिरोडकर आदी  उपस्थित होते.