UPDATE | करुळ घाटातील वाहतूक सुरळीत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 22, 2023 13:09 PM
views 216  views

वैभववाडी : करुळ घाटात पडलेला दगड हटविला. घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. घाटात सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे अवजड वाहतूक ठप्प झाली होती. अखेर हा दगड हटवून मार्ग खुला करण्यात आला.