घाट सुरु मात्र एसटी वाहतूक बंद

वैभववाडीकर हैराण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 18, 2024 13:35 PM
views 593  views

वैभववाडी : भुईबावडा घाटातून अद्यापही एसटी वाहतूक बंद // तालुक्यातून थेट कोल्हापूरला जाणारी एसटी वाहतूक झाली बंद // वैभववाडीहून कोल्हापुरात जाणाऱ्या प्रवाशांचे होताहेत हाल // अवजड वाहतूक सुरू झाल्यानंतरही एसटी बस मात्र आहे बंद // तालुक्यातील प्रवाशी झालेत हैराण // २३सप्टेबरला भुईबावडा घाटात झाली होती अतिवृष्टी // या अतिवृष्टीमुळे दहा ठिकाणी कोसळली होती दरड//एका ठिकाणी मोरीही गेली होती वाहून///त्यांनतर सुरू होत दुरुस्तीच काम //तब्बल २०दिवस घाटातील अवजड वाहतूक होती बंद//काम पुर्ण झाल्यानंतर १३ऑक्टोबर पासून घाट अवजड वाहतूकीसाठी झाला सुरू//मात्र एसटी वाहतूक झाली नाही सुरू // घाट वाहतूकीसाठी सुरक्षित असल्याबाबत बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिलं नाही पत्र // आज चाचणीसाठी एसटीच प्रशिक्षण वाहन गेले होत घाटात // त्यांच्या अहवालानंतरच होणार पुढील निर्णय //