इथले फिक्स आमदार निलेश राणे असतील : नितेश राणे

वैभव नाईकांना सुनावलं
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 13:56 PM
views 395  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // आमदार नितेश राणे यांचे भाषण // पुढच्या पाच वर्षाचं भवि्तव्य घडवणारा आजचा दिवस // यापुढील इथले फिक्स आमदार निलेश राणे असतील // गेली दहा वर्षे येथील आमदाराने काय परिवर्तन केलं?// विधानसभेत किती प्रश्न मांडले?// दहा वर्षातील आठ वर्षे सत्ताधारी आमदार होते // कुडाळ मालवणचे किती प्रश्न सोडवले?// गेली दोन वर्षे येथील आमदाराचा अनुभव विधानसभेत घेतोय // एकदाही विधानसभेत आक्रमक प्रश्न मांडले नाहीत // दहा वर्षात एलईडी मासेमारी वैभव नाईक बंद करू शकले नाहीत // वैभव नाईकला चर्चेला बोलवा // त्यांनी किती निधी आणला आणि मी किती आणला याचा हिशोब समोरासमोर देतो // नितेश राणे यांचं वैभव नाईक यांना आव्हान // नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा मंत्रालयात वजन होते // कुडाळ मालवणचा विकास गतिमान होतं होता // चुकून निवडून दिलेले आमदार विधानसभेत कमी आणि बाहेत जास्त दिसत होते // कुडाळ मालवणच्या जनेतेने अनुभव घेतला आहे // साधेपणाने वागून मतदार संघाचा विकास होतं नाही // निधी आणण्याची धमक असायला हवी // ती धमक वैभव नाईक यांच्यात नाही // सावंतवाडीत दीपक केसरकर काम करत आहेत // कोट्यावधी निधी त्यांनी आणला // कुडाळ - मालवणच्या जनेतेन विकासाच्या मागे उभं राहून निलेश राणे यांच्या पाठीशी राहा // प्रश्न सोडवण्याची निलेश राणे यांच्यात तळमळ असते // आमदार नसतानाही मंत्रालयात मतदार संघाचे प्रश्न मांडतायत // जसा देवगड, सावंतवाडी मतदार संघ पुढे जात आहे तसा कुडाळ मालवणच्या विकासासाठी निलेश राणे यांच्याशिवाय पर्याय नाही // महायुती सरकारने आणल्या अनेक लोकोपयोगी योजना // लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत // योजना सुरु ठेवण्यासाठी निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या // वैभव नाईक तुमची दिवाळी अंधारात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत // लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना बंद करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे // वैभव नाईक प्रचाराला आल्यास त्याला जाब विचारा // नितेश राणे //