वैभववाडीत 'खैर' चोरांचा सुळसुळाट

वनविभाग अनभिज्ञ
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 19, 2024 06:46 AM
views 1105  views

वैभववाडी : तालुक्यात" खैर "चोरीचे वाढले प्रमाण // खाजगी जमीन मालकांच्या परवानगीशिवाय खैर तोड सुरू // तालुक्यातील बहुतांश गावात हे प्रकार आहेत सुरू //दिवसासह रात्री केली जातेय खैर तोड // मशीनच्या सहायाने केली जातेय तोड // या प्रकारामुळे जमीन मालक झालेत हैराण // खैर चोरांना वनविभागाचे नाही राहीले भय //