
कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // खासदार नारायण राणे यांचे भाषण // आताच्या वातावरणावरून असंच दिसतं महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायची गरज वाटत नाही //जिल्ह्यातील तिन्ही महायुतीचे उमेदवार विजयी होणार // आता जिंकेंपर्यंत थांबायचं नाही // महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये यासाठी एकजुटीने काम करा // कोणतीही लापर्वाई खपवून घेणार नाही // गेल्या ३५ वर्षात विरोधकांनी काय केलं // जेवढे प्रकल्प जिल्ह्यात मी आणलं // जो बॅकलाॅग होता तो रविंद्र चव्हाण यांनी पुर्ण केला // संदेश पारकर विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही // लायकी नसताना महामंडळ दिलं // यांचं डिपॉझिट राहता कामा नये // निष्ठावान आणि वैभव नाईक यांच समीकरण कसं जमेल//मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे वैभव नाईक व परशुराम उपरकर नेहमी असायचे//प्रवेशासाठी सतत जायचे//मला बघून दडून राहायचे//नाईक याने १०वर्षात काय केलं ते सांगावं//काही नसताना पुन्हा उमेदवारी दाखल केली//पालकमंत्र्यांकडे निधीसाठी जायचं//विरोधकांना सक्षम उमेदवार मिळाला नाही//मी ऐकून घेणा-यांपैकी नाही//जशास तसे उत्तर मिळेल//विरोधकांना दिला नारायण राणे यांनी इशारा//एक मत जमा करायचे आहे//पुढच्या पाच वर्षांत या जिल्ह्यातील बेकारी नष्ट करणार//चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे//मला खूप प्रेम या जिल्ह्याने केले//त्यांची परतफेड होणं या जन्मात शक्य नाही//सहावेळा येथील जनतेने निवडून दिलं// जी पद मिळाली ती माझ्या या जनतेच्या सहकार्यामुळेच // आपलं उज्वल भविष्यासाठी जशी साथ मला तशीच महायुतीच्या उमेदवाराला द्या // नारायण राणेंनी केलं आवाहन //