
मुंबई: कणकवली विधानसभेत नितेश राणे यांच्या विरोधात अखेर महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरला // ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी झाली जाहीर // उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पारकर यांना दिला पक्षाचा एबी फार्म // मातोश्रीवर जाऊन पारकर यांनी आज स्वीकारला एबीफार्म // यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर होते उपस्थित //आता कणकवलीत राणे विरुद्ध पारकर अशी होणार लढत // कोकणसाद Live च वृत्त तंतोतंत ठरलं खरं//