'बी' निगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 20, 2023 14:29 PM
views 134  views

कुडाळ : महिला रुग्णालयात एका गर्भवती महिलेला 'बी' निगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज आहे. आज संध्याकाळी या महिलेच ऑपरेशन होणार असून बी निगेटिव्ह रक्तदात्यांनी संपर्क करावा असे आवाहन नातेवाईक श्रुती सचिन सातार्डेकर यांनी केले असून 9823489633 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केला आहे.