चित्रा वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान ; जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करा

महिला मोर्चा कुडाळच्यावतीने पोलिसांना निवेदन
Edited by: भरत केसरकर
Published on: June 10, 2023 21:33 PM
views 146  views

कुडाळ : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महिला मोर्चा कुडाळ च्या वतीने पोलिस निरीक्षक कुडाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई तेरसे, मंडल अध्यक्षा आरती पाटील, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी, तालुका चिटणीस रेवती राणे आदी उपस्थित होत्या.