विजया सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन

Edited by:
Published on: November 06, 2023 17:51 PM
views 123  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नाटळ राजवाडी येथील माजी आरोग्य कर्मचारी विजया आप्पा सावंत (भोसले- कुणकेरकर ) ८६  यांचे शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराणे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

माझी पोलीस पाटील कै.आप्पा  सावंत (कुणकेरकर ) यांच्या त्या पत्नी तर केमिकलं व्यावसाईक नारायण  सावंत आणि  रामेश्वर वर्क्स कंपनीचे मालक शरद सावंत यांच्या मातोश्री होत. तसेच मुंबई येथील मनसे पदाधिकारी प्रशांत सावंत यांच्या त्या आजी होत.