
सावंतवाडी : केंद्रीय ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सावंतवाडी येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष अँड संजू शिरोडकर यांच्या ज्वेलरी शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी अँड. संजू शिरोडकर व सौ.सानिका शिरोडकर यांनी महालक्ष्मीची प्रतिमा देऊन श्रीपाद नाईक यांचे स्वागत केले. यावेळी श्रीपाद नाईक व अँड. शिरोडकर यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.