नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के

गौरवी अंकुश दाभोलकर 81.67% मिळवून प्रथम
Edited by: विनायक गावस
Published on: May 25, 2023 16:15 PM
views 88  views

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे HSC बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 100%लागला आहे. यात प्रथम गौरवी अंकुश दाभोलकर -81.67%, द्वितीय-संजना सुरेश गावडे -81.50%, तृतीय-जान्हवी गणेश सोन्सूरकर 80.67% ठरली आहे. बारावी कला निकाल 92.30% लागला असून प्रथम-संध्या मोहन राऊळ 87.17%, द्वितीय-सानिया संदीप राऊळ 68.50%,तृतीय-प्रज्ञा श्रीराम गवंडी 55.17% पटकाविला आहे. सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मुख्याध्यापक सौ. कल्पना बोवलेकर , संस्थाध्यक्ष आ भि राऊळ व प्रशालेच्यावतीने  करण्यात आले आहे.