
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभेतील महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेचे अतुल रावराणे नाराज ? //रावराणे कणकवलीत विधानसभा लढण्यासाठी होते इच्छुक // गेली दहा वर्षे या मतदारसंघात करताहेत काम // देवगड , कणकवलीसह तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग // मात्र पक्षाने उमेदवारी डावलली // यानंतर रावराणे आहेत नॉट रिचेबल // कणकवलीत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेलाही नव्हते उपस्थितीत // नाराज रावराणे बंड करणार की काय ? // रावराणे यांनी बंडखोरी केल्यास महाविकास आघाडीला बसू शकतो मोठा फटका //