स्टाॉलधारक महीलांच दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू;तीघा महीलांची प्रकृती बिघडली

Edited by:
Published on: March 09, 2023 16:27 PM
views 156  views

वैभववाडी: नगरपंचायतीने राबविलेल्या स्टाॅल हटाव मोहिमेविरोधात शहरातील स्टाॅलधारक महीलांचे सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम आहे.महीला दिनी हे उपोषण सुरु झाले आहे.मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे हे उपोषण अद्याप सुटले नाही.यामध्ये तीन आंदोलन कर्त्या महीलांची तब्येत बिघडली आहे.त्यापैकी दोघांवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत.तर वयोवृद्ध महिलेवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.वैभववाडी: नगरपंचायतीने राबविलेल्या स्टाॅल हटाव मोहिमेविरोधात शहरातील स्टाॅलधारक महीलांचे सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम आहे.महीला दिनी हे उपोषण सुरु झाले आहे.मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे हे उपोषण अद्याप सुटले नाही.यामध्ये तीन आंदोलन कर्त्या महीलांची तब्येत बिघडली आहे.त्यापैकी दोघांवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत.तर वयोवृद्ध महिलेवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.