
सिंधुदुर्ग : मोदी @9 अभियान // भाजपाची ओरोस शरद कृषी भवन येथे सुरु आहे ‘टिफिन पार्टी' // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती // अभियानाचे संयोजक प्रमोद जठार यांनी दिली अभियानाची माहिती // आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमांची दिली माहिती // राज्यात होत असलेल्या घडामोडींबाबत केले भाष्य // आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु आहेत घडामोडी // 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याच पक्षाचं उद्दिष्ट // प्रमोद जठार //