LIVE UPDATES

सुख नदीत सापडला मृतदेह

Edited by:
Published on: July 08, 2025 11:41 AM
views 375  views

वैभववाडी : येथील सुख नदीच्या पात्रात आडळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह // खांबलवाडी नजीक नदी पात्राच्या शेजारी होता मृतदेह // तो मृतदेह दिसला येथील गुराख्याला // त्याने पोलीस पाटीलांना दिली माहिती // वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल // ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू //