
वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे क्लबमध्ये जुगार खेळताना सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकली तालुक्यातील दाभोली घाटी येथे एका ठिकाणी हा जुगार सुरू होता. क्लबमध्ये या दहा ते बारा जणांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी पोलिसांमार्फत अधिक कार्यवाही सुरू आहे.