मिठबाव इथं गळफास लावून नेपाळी महिलेची आत्महत्या

Edited by:
Published on: March 09, 2025 23:40 PM
views 124  views

देवगड : मिठबाव येथे २०वर्षीय जीरा नरे विश्वकर्मा या नेपाळी महिलेले

 गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

नेपाळ येथील मूळ रहिवासी आणि सध्या मिठबाव येथे वास्तव्यास असलेल्या जीरा नरे विश्वकर्मा (२०)या महिलेने गोपटे तळे येथील आंबा कलम बागेतील शेत घरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणीचे साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ८ मार्च सायं. ३ ते ५ या वेळात घडली. या संदर्भात कमल करण तिरुवा वय( २१) राहणार नेपाळ सध्या मिठबाव यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून 

उपनिरीक्षक संतोष भालेराव हे या घटनेचाअधिक करत आहेत.