देवगड - कातवणात रंगतोय 'खेळपैठणी'चा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 20, 2023 12:32 PM
views 179  views

देवगड : देवगड - कातवण इथं कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद Live च्या वतीने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑक्टोबर 'तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळ', कातवण येथे रात्रौ ठीक १०. वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

प्रथम तीन क्रमांकांना पैठणी सह आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत. वयाची कोणती अट नाही. व कोणतीही फी नाही. आज रात्रीपर्यंत आपली नाव नोंदणी करावी. पहिल्या 50 जणींना प्राधान्य दिले जाईल, तुमचे नातेवाईक व मैत्रिणी भाग घेऊ शकतात. नाव नोंदणीसाठी  संपर्क: 'तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळ कातवण'देवगड. सागर जोईल मो.९४०४४४१६६६