
सावंतवाडी : कोणत्याही ब्लड ग्रुप च्या १० डोनरची तातडीने गरज आहे. B+,A+,O+,AB+ या रक्तगटांची तातडीने गरज आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मंगळवार दिनांक ३० हे २०२३ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह्या ब्लड गृपची आवश्यकता आहे. तरी दात्यांनी पुढाकार घेऊन पवित्र दान कराव असं आवाहन युवा रक्तदाता संघटना सावंतवाडीच्यावतीन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क देव्या सुर्याजी, अध्यक्ष,युवा रक्तदाता संघटना 82756 52073