मागचे सरकार फक्त फेसबुक लाईव्हवर होते : उदय सामंत

Edited by:
Published on: June 06, 2023 13:27 PM
views 82  views

कुडाळ : शासन आपल्या दारी // उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाषण // दहा महिन्यात शेतकरी, जेष्ठ नागरिक, महिला यासह सर्वच विभागात अनेक उपक्रम राबविले // याचा आदर्श इतर राज्यांनी घेतला // महिलांसाठी एसटीच्या तिकिट दरात केली सवलत // 75 वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास सुरु करून ऐतिहासिक निर्णय घेतला // सर्व योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम // आजच्या उपक्रमात लाभार्थ्यांना देण्यात येणार योजनांचा लाभ // मागचे सरकार फक्त फेसबुक लाईव्हवर होते // उदय सामंत यांची टिका //