भाजप युवा नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, अँड. परिमल नाईक यांच्यासह मान्यवरांच्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 24, 2022 20:14 PM
views 207  views

सावंतवाडी : भाजप युवा नेते, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्यावर वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी महेश सारंग यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उप सरपंच दिनेश सारंग, संदीप हळदणकर आदी उपस्थित होते