
कुडाळ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस सोहळा उद्या २१ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज हॉल इथं साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यास आजी माजी पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भास्कर परब यांनी केले आहे.