
कणकवली : कनेडी बाजारपेठ येथे नाटळ सांगवे हरकुळ विभाग शिवसैनिकातर्फे शिवप्रतिमेला पुष्पहार घालत व घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, अल्पसंख्यांक सेल उपजिल्हाधक्ष बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सावंत काकी, सुदर्शन रासम, आर एच सावंत, लवू पवार, संतोष सावंत, संतोष देवळी, शिवा पेंढुरकर, गजा सापळे, नलेश परब, अभिषण सावंत, कार्यालयप्रमुख अशोक सावंत, श्री कांबळे, गणेश शिवडावकर, श्री गुरव आदी शिवसैनिक उपस्थित होते