
वैभववाडी : शहरातील एका केशकर्तनालयात परप्रांतीय कामगार ठेवल्यावरुन नाभिक संघटना आक्रमक // आज थेट त्या केशकर्तनालयावरच नेला मोर्चा // तेथील परप्रांतीय कर्मचाऱ्याला दिला चोप // या प्रकारानंतर दुकान मालकीणीने केला पोलीसांना फोन // पोलीस घटनास्थळी आल्यानंतर जमावाला पांगवले // त्यानंतर त्या जमावाने गाठलं पोलीस स्थानक // काही काळ शहरातील वातावरण होते तंग // 'त्या' केशकर्तनालयाची मालकीण व कर्मचारी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी दाखल //