घरात सापडला वयोवृद्धाचा मृतदेह ; घटनास्थळी गर्दी

चेहऱ्यावर गंभीर जखम
Edited by: ब्युरो
Published on: March 13, 2024 14:59 PM
views 424  views

सावंतवाडी : चितारआळी येथील एका घरात वयोवृद्धाचा मृतदेह // चेहऱ्यावर गंभीर जखम // वयोवृद्ध रहायचे घरात एकटेच // अद्याप  नाही तक्रार : सावंतवाडी पोलिस // घटनेबाबत पोलीस अनभिज्ञ// घटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी //