कुणकेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम | मंत्री राणेंची उपस्थिती

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2024 13:31 PM
views 212  views

देवगड : कुणकेश्वर मंदिर येथे २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. या वेळी सर्व जिल्हा पदाधिकारी, माजी जि. प. सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सर्व तालुका कार्यकारणी तसेच माजी आजी नगरसेवक सर्व सरपंच व बूथ अध्यक्ष आदी कुणकेश्वर येथील स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.