विकासाचं व्हिजन नसलेले आमदार अपयशी ठरले : विवेक ताम्हणकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 17:34 PM
views 121  views

देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात //  आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचं भाषण // गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात एकही विकास काम केले नाही // विकासाच व्हिजन नसलेले आमदार अपयशी ठरले // मच्छीमार व आंबा या विषयावर रोजगार उपलब्ध करु शकले नाही // आता ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तन घडवायला हवे // हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने मागे गेला // आता संदेश पारकर यांना साथ द्या  //