नेमळे येथे उद्धव ठाकरे शिवसेना विजयी !

Edited by: विनायक गांवस
Published on: December 20, 2022 15:19 PM
views 351  views

सावंतवाडी : तालुक्यातील  नेमळे येथे  उद्धव ठाकरे शिवसेना विजयी झाली आहे. येथे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.