फोंडाघाटातून येताय सांभाळून ! ; दरड कोसळून वाहतूक ठप्प

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 09, 2023 12:21 PM
views 649  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाटमध्ये सकाळच्या सुमारास दरड कोसळून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या वतीने दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माघारी फिरणे पसंत केले.