बुधवळे सरपंच काल भाजपामध्ये आज सकाळी शिवसेनेत अन् रात्री पुन्हा भाजपामध्ये

Edited by:
Published on: May 23, 2023 21:16 PM
views 449  views

मालवण : बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी काल आचरा येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला होता भाजपामध्ये प्रवेश // त्यानंतर आज सकाळी कणकवलीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची भेट घेत आपण वैभव नाईकांसोबतच असल्याचे केले जाहीर // अन् काही तासातच पानवलकर यांनी आजच  रात्री पुन्हा केला भाजपामध्ये प्रवेश //माझा काल माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला होता भाजपा प्रवेश // माझा फसवून केला गेला शिवसेनेत प्रवेश // भाजपाच गावचा करू शकतो विकास // त्यामुळे यापुढे माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजपात राहून करणार गावचा विकास // यापूढे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिल्यास कायदेशीर करणार कारवाई // सरपंच पानवलकर यांचा मालवण भाजपा कार्यालयात येऊन विरोधकांना दिला इशारा // जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, संतोष गावकर, संतोष कोदे, दीपक सुर्वे, भानुदास येरम, अनिल येरम, उल्केश येरम, प्रकाश पाताडे, विश्वास हिर्लेकर, गुरूदास घाडी, आदी होते उपस्थित //