आता भाकरी परतण्याची वेळ : जान्हवी सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 13:54 PM
views 149  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा//प्रवक्ते जान्हवी सावंत यांच भाषण// राणेंनी स्वतः विकासाशिवाय काहीच केले नाही // आता भाकरी परतण्याची वेळ आली आहे//या सरकारने सर्वसामान्यांना लुटलं//महागाईने जनता मेटाकुटीला आली//जनता यांच्या कारभाराला कंटाळली//आता मशाल पेटवायची आहे //