वेंगसर येथे अज्ञात व्यक्तीचा सापडला मृतदेह !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 27, 2023 19:27 PM
views 397  views

वैभववाडी : वेंगसर आजीवली रस्त्याकडेला अज्ञात व्यक्तीचा सापडला मृतदेह // पोलीस घटनास्थळी झालेत रवाना // परिसरात खळबळ //