भाजपाची ‘टिफिन पार्टी' | नाव ठेवायला जागा ठेवली नाही | राणेंनी पदाधिकाऱ्यांचे केलं कौतुक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 09, 2023 13:38 PM
views 486  views

सिंधुदुर्ग : मोदी @9 अभियान // भाजपाची ओरोस शरद कृषी भवन येथे सुरु आहे  ‘टिफिन पार्टी' // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे भाषण // मोदी @9 अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी राबविला // नाव ठेवायला जागा ठेवली नाही // भाजपा पदाधिकाऱ्यांचे राणेंनी केल कौतुक // आपलं अस्तित्व ठेऊन सरकार चालणार आहे // सरकार मजबूत करून राज्याचा विकास करणार // भाजपा सर्वात मोठा पक्ष // त्यामुळे सर्वांचा ओढा भाजपाकडे // येतील त्यांना सामावून घेऊ // राज्यातील राजकीय घडामोडीवर स्पष्ट केली भूमिका // भारत महासत्तेकडे जातोय // भारत 2030 साली तिसऱ्या क्रमांकावर येईल // त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार // पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनीही ते आव्हान स्वीकारले आहे // आपला पक्ष जगात मोठा आहे // आपले पंतप्रधान जगात लोकप्रिय आहेत // आपले खासदार  मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हवा // उमेदवार कोण असणार याची चर्चा नको // जो उमेदवार असेल तो मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला पाहिजे // कोणतेही गट नको // जाती पातीचे राजकारण नको // फक्त एकच भाजपा पक्ष // आपल्या कामाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी कौतुक करायला हवे, असे काम करा // पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सुखी समाधानी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत // केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेच्या हितासाठी करत आहे काम // कोकणी माणूस सुखी समाधानी व्हायला पाहिजे // मुलांच्या शिक्षणासाठी काम करतोय // विरोधकांकडे व्हिजन नाही // पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान कारायचे आहे // अंतर्गत वाद मिटवा // पक्षासाठी सर्वांनी एकजूट दाखवा // एक मनाने आणि एक दिलाने काम करा // नारायण राणे //