
कुडाळ : शिवसेना कार्यकर्ता मेळावा // जिल्हाध्यक्ष संजू परब यांचं भाषण // आज कार्यकर्ते एका फोनवर आलेत // कार्यकर्ते आपल्या पाठीशी // येणारी निवडणूक आपल्याला लढायची आहे // बेसावध राहून जिंकता येणार नाही // तिकीट मिळणार की नाही ही अपेक्षा न ठेवता काम करा // संजू परब यांचं कार्यकर्त्यांना आवाहन // निलेश राणे यांच्यावर भरपूर कार्यकर्ते प्रेम करणारे आहेत // कुडाळ मालवण मध्ये 60 ℅ जागा सेनेला मिळाव्यात : संजू परब //