याला म्हणतात नशीब ; फक्त एका मताने झालेत सरपंच!

शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देवबागला खाते खोलले!
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 20, 2022 15:06 PM
views 1258  views

मालवण : शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देवबागला खाते खोलले....सरपंच पदी उल्हास तांडेल एका मताने विजयी ....