
कुडाळ : वालावल मध्ये उद्धव ठाकरे सेनेचा धुव्वा / /भाजपचे पहिल्या प्रभागात तीन व दुसरा प्रभागात तीन असे सहा जागेवरील उमेदवार विजय // तर भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार राजेश सदानंद प्रभू मोठ्या मतानी आघाडीवर //सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने खाते खोलले // वालावल ग्रामपंचायतीत नऊच्या नऊ सदस्य सरपंच मोठ्या मताधिक्याने विजयी // शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कुडाळ तालुक्यात मोठा धक्का //