आंगणेवाडी जत्रोत्सवात रस्ता सुरक्षेवर प्रबोधन..!

Edited by:
Published on: March 02, 2024 15:11 PM
views 141  views

    सिंधुदुर्ग : आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त रस्ता सुरक्षा या विषयावर प्रबोधन कण्यासाठी सुरक्षा चित्ररथ करून यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांना जनजागृती करण्यात आली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे सर, मो. वा. नी रत्नकांत ढोबळे, स.मो.वा.नी अमित पाटील, अरुण पाटील, धनंजय हिले, सिद्धार्थ ओवाळ, वाहन चालक संजय केरकर उपस्थित होते.